आपट्याच्या पानां च शास्त्र
https://www.facebook.com/100000170606055/posts/3992845920731055/?sfnsn=wiwspmo > ":शिवंजय"::डॉ.संजय आपट्याची पाने वाटण्या मागचे शास्त्र. Sanjay Honkalse: शिवंजयसंजय : कृपया सोनं लूटा त्यामागे शास्त्र आहे.ही तळमळीची विनंती:"शिवंजयसंजय" आजच्या शुभदिनी विजयोत्सव साजरा करतात अशुभाचा शुभावर विजय,असत्याचा सत्यावर, सूरांचा असूरांवर म्हणूनच याला विजया दशमी म्हणतात. तसेच दशहरा दहा दुर्गूणांच हरण करणारा म्हणजेच दशहरा .काम,क्रोध,मद,मोह, लोभ,मत्सर,स्वार्थ,अन्याय,अमानवता,अहंकार इसे दहा दुर्गूण(आज आसपास पहाता अराजकता माजवत आहेत व आपण ही त्याला बळी पडतआहोत वा अजाणता साथ सोबत करत आहोत)आणखीएक१११वा दुर्गूण कारण आहे व तो अज्ञान यासाठी सरस्वती पूजन करतात व आपट्याचीपाने वाटतात. आप टा हे तेज तत्व व जल तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतात म्हणूून म्हनून ती पाने तोडतात व त्यांची पूजा करतात त्याने तेज(उर्जा) व जलतत्त्व जागृत होते व मग त्याची आदरपूर्वक देवाण घेवाण करतात तेज हे तेज हे तेजस्वी सोन्यासारखं अस्त म्हणून त्याला सोने लूटणं म्हणतात आपट्याची पाने तोडण्याने निसर्गाच असंतूलन ...