आपट्याच्या पानां च शास्त्र

https://www.facebook.com/100000170606055/posts/3992845920731055/?sfnsn=wiwspmo


> ":शिवंजय"::डॉ.संजय आपट्याची पाने वाटण्या मागचे शास्त्र.

 Sanjay Honkalse: शिवंजयसंजय  :
कृपया सोनं लूटा त्यामागे शास्त्र आहे.ही तळमळीची विनंती:"शिवंजयसंजय"

आजच्या शुभदिनी विजयोत्सव साजरा करतात अशुभाचा शुभावर विजय,असत्याचा सत्यावर, सूरांचा असूरांवर म्हणूनच याला विजया दशमी म्हणतात.
तसेच दशहरा दहा दुर्गूणांच हरण करणारा म्हणजेच दशहरा .काम,क्रोध,मद,मोह, लोभ,मत्सर,स्वार्थ,अन्याय,अमानवता,अहंकार इसे दहा दुर्गूण(आज आसपास पहाता अराजकता माजवत आहेत व आपण ही त्याला बळी पडतआहोत वा अजाणता साथ सोबत करत आहोत)आणखीएक१११वा दुर्गूण कारण आहे व तो अज्ञान यासाठी सरस्वती पूजन करतात व आपट्याचीपाने वाटतात. आप टा हे तेज तत्व व जल तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतात म्हणूून म्हनून ती  पाने तोडतात व त्यांची पूजा करतात त्याने  तेज(उर्जा) व जलतत्त्व जागृत होते व मग त्याची आदरपूर्वक देवाण घेवाण करतात  तेज हे तेज हे तेजस्वी सोन्यासारखं अस्त म्हणून त्याला सोने लूटणं म्हणतात आपट्याची पाने तोडण्याने निसर्गाच असंतूलन  होत नाही ,झाडं तोडण्यानेे ते होते हे कृपया लक्षांत घ्या नाहीतर मग फळ ,फूलंअन्नपण मग खायला नको .म्हणून पाने तोडू नका या अज्ञान दुर्गूणास बळी पडू नका सोनं दिलखुलास लूटा. जगातील सर्व देश आपपल्ल्या प्रथा पाळतात आपल्ल्या प्रथांनातर शास्त्रीय ,(वैज्ञानिक)आधार आहे.म्हणून आवरण  या आशा चालीरीतींना शास्त्र म्हणतो.
"Fortunate r those who understood n act accordingly ,others remain wretched."समर्थ रामदास स्वामि🙏
Wish you all a Happy Dussehara
:शिवंजयसंजय
कृपया गैरसमज व अज्ञान दूर करण्यास सहाय्यक व्हा :शिवंजयसंजय: दसरा (विजयादशमी)

दसरा  हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे  असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व यालेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
१. तिथी‘आश्विन शुद्ध दशमी
२. व्युत्पत्ती आणि अर्थदसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्याशक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.
विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत

दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’

इतिहास

‘रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्णप्रजाजनांनी नेले.’(कौत्साने आवश्यक तेवढ्याच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि रघूने कौत्साला नको असलेल्या सर्व सुवर्णमुद्रा वाटून टाकल्या. ही आहे हिंदु संस्कृती !

‘प्रभु श्रीरामयाने रावणावर विजय मिळवून त्याचा वधकेला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.ई. दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्यारूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतरदेवालाआणि वाडवडिलांना। नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आह
हा सण  एक कृषीविषयक लोकोत्सव म्हणूनही साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.५. महत्वाचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.६. सण साजरा करण्याची पद्धतया दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

सीमोल्लंघन

अपराण्हकाली (तिसर्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात

शमीपूजनपुढील श्लोकांनी शमीचीप्रार्थनाकरतात.

शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।करिष्यमाणयात्रायां यथाकाल सुखं मया ।तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।अर्थ :शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मलानिर्विघ्न आणि सुखकारक कर.
आपट्याचे पूजन

आपट्याची पूजा करतांना असल्यास पुढील मंत्र म्हणतात –अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ
:हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशीतांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

आपट्याचे पान

आपट्याची पाने सोने म्हणून देणे
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.

अपराजितापूजन।    
ॐअपराजिताय्ये नमः।
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।

अर्थ :

गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजनशस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन

या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणि शस्त्रांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली औते  आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात.या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.

१. राजविधान

दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

७. लौकिक प्रथाकाही घराण्यांतील नवरात्रींचे विसर्जन नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी करतात.’

 
":शिवंजय"::डॉ.संजय आपट्याची पाने वाटण्या मागचे शास्त्र.
शमीची पाने :
दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करतात,  ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
आपट्याची पाने :
ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.


विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


दसरा,आपट्यांची पाने,पर्यावरण आणि आरोग्य!


आपले सण ,रुढी आणि परंपरा शास्त्रोक्त असुन त्यामागे पर्यावरण व आरोग्य रक्षण हा उद्देश ठेऊन आपल्या पुर्वजांनी त्या गुंफलेल्या आहेत!


*विजयादशमीला* वाटली जाणारी शमी व आपट्यांची पाने ही आरोग्यवर्धक परंपरा आहे!


आपटयाचे झाड असलेल्या ठिकाणी हमखास पाणी आढळते.


या पानांच्या केवळ स्पर्शानेही स्नायुंमध्ये ऊर्जा निर्माण होते.


आपटा म्हणजे अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' 

धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत. 

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। 

मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।। 


पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.


लघवीला जळजळ, दुखत असेल तर. 

लघवीच्या वेळी कळ,कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस,आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.

हा रस 20 ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध व साखर घालावी व हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे.

 लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात. लघवीतून खर पडत असेल तर आपट्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून 1चमचा सांजसकाळ घ्यावा, खर जाण्याची थांबते.


आपट्याच्या शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघवीस साफ होते.


गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असता तसेच आपट्याच्या 40 ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो गार झाल्यावर मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. 

गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.


व्रणावर आपट्याची साल बांधावी.चाळीस ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा.त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.


विंचू चावला असेल त्याच्या चावलेल्या जागेवरून आपट्याची शाखा खाली फिरवीत न्यावे. विंचवाचे विष उतरते

> शमीची पाने :
> दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
> आपट्याची पाने :
> ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.




विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


दसरा,आपट्यांची पाने,पर्यावरण आणि आरोग्य!


आपले सण ,रुढी आणि परंपरा शास्त्रोक्त असुन त्यामागे पर्यावरण व आरोग्य रक्षण हा उद्देश ठेऊन आपल्या पुर्वजांनी त्या गुंफलेल्या आहेत!


*विजयादशमीला* वाटली जाणारी शमी व आपट्यांची पाने ही आरोग्यवर्धक परंपरा आहे!


आपटयाचे झाड असलेल्या ठिकाणी हमखास पाणी आढळते.


या पानांच्या केवळ स्पर्शानेही स्नायुंमध्ये ऊर्जा निर्माण होते.


आपटा म्हणजे अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' 

धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत. 

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। 

मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।। 


पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.
गुडघे दुःखी ,kidney स्टोन,कम्बर दुःखी यावरही उपयुक्त

लघवीला जळजळ, दुखत असेल तर. 

लघवीच्या वेळी कळ,कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस,आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.

हा रस 20 ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध व साखर घालावी व हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे.

 लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात. लघवीतून खर पडत असेल तर आपट्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून 1चमचा सांजसकाळ घ्यावा, खर जाण्याची थांबते.


आपट्याच्या शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघवीस साफ होते.


गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असता तसेच आपट्याच्या 40 ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो गार झाल्यावर मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. 

गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.


व्रणावर आपट्याची साल बांधावी.चाळीस ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा.त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.


विंचू चावला असेल त्याच्या चावलेल्या जागेवरून आपट्याची शाखा खाली फिरवीत न्यावे. विंचवाचे विष उतरते.

> $hivanjay  Dr $@njay
>
> "$hivanjay":Dr.$@njay honkalse
> Truth must n does ultimately always prevail.
> 2gether v win n liberate each other.

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE