Posts

Showing posts from May, 2021

घोंगडी पुराण

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। घोंगडी पुराण:एक पवित्र वस्त्र* घोंगडी पुराण:एक पवित्र वस्त्र* $@π√∆¥ #. माझ्या कडे घरी आजही अत्यन्त दुर्लभ वस्तू ,सांसारिक व आध्यात्मिक उपयोगाच्या आहेत .मी स्वतः व माझ्या आईने जेष्ठ करून त्या मिकवल्या आहेत. जसे जुन्या जमान्यातील पाटा वरवंटा (आठ आणे त्यावेळची किंमत),खलबत्ता, तांब्याचा बंब खेळण्यातील,चिनी मातीच्या बरण्या 20(3 रुपये ,आज 5000  व 7 kg 3000 आजची किंमत),गोधड्या ,लोखंडी खाट (जी बाळंतिणीस ऊब घाटायला अति उपयुक्त असते)तसेच घोंगडी .माझ्या आजच्या आधुनिक विद्यार्थ्यांना हे सारे बोझ वाटते .त्यांचे आधुनिक व विज्ञान निष्ठ असतील तर आनंद आहे .पण......?  उदाहरणार्थ आजीच्या जमान्यापाससून अन्न वाया जाऊन द्यायचे नाही हे शिकवले जाई.अगदी वारं भात वितले तरी त्याचे थालीपीठ करून खाल्लं जाई हे आजचता fermented ,मैदायुक्त फास्ट food चवीने खाणार्यांना पटणं का मुश्किल जावं हे कळत नाही . मध ,तूप ,दारू जेवढी जुनी तेवढी उपयुक्त हे किमती जुन्या दारू घेऊन पिणाऱ्या आजच्या जॉनींना का वळत नाही.? चीज ,पास्ता ,पिझ्झा खाणार्यांना शुद्ध तुपाच व जुनाट तुपाचे विविध महत्...