गुलाबजााम : पाकशास्त्राच्या माध्यमातून फुलवलेली ' एै दिल है मुश्किल
My take:
shivanjay Dr sanjay.
गुलाबजााम :
पाकशास्त्राच्या माध्यमातून फुलवलेली ' एै दिल है मुश्किल ' असा Feel देणारी हळूवार प्रेम कथेची मेजवानी ।
लहानपणी दाबून टाकली गेलेली भज्याची गाडी टाकण्याची इच्छा बाळगलेला आदित्य तरूणपणी लंडनला मराठी खाद्य संस्कृती दर्शक हॉटेल टाकायच स्वप्न घेउन भारतात येतो ते पारंपारीक मराठी खाद्य पदार्थ शिकण्याची जिद्द घेउनच . लंडन मध्ये M.B.A.करून तेथील बँकेची लठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून तो येतो ते आपल्या passionला करीअर बनवण्यासाठी.
राधा आगरकर नावाच्या विक्षिप्त, अंकशास्त्राचा गंध नसलेल्या, माणुसघाण्या, घरकोंबडी सुगरणीकडे पडेल ते काम(पारंपारीक गुरूकूल पध्दतीने)करून शिकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो.हळूहळू त्याच्या लक्षांत येते कि तीच्या आयुष्याच्या स्मृतीपटलावरील ११ वर्ष पुसली गेल्यामुळे ती तशी आहे व मग तो तीला हळूहळू माणसांत कसा आणतो याची कथा.
हे करता करता नोकरी फक्त पैसा कमवण्यासाठीच करायची व शनिवार रवीवार हौसेसाठी ठेवायची या विचारांची बालमैत्रीण cum फियॉन्से पण गमावतो .
सोनाली कुलकर्णी राधा जीवंत उभी करते.सिध्दार्थ मारपीट. सुंदर विविध पदार्थाची भुमिका प्रमुख व त्यांची रेलचल व मेजवानी असल्याने जाणत्या खव्वया स व गृहिणीस मोदक(देव वेळा आलेले ) हे त्यात चपखल बसत नाहीत हे खटकेलच .
एकंदरीत वेंटीलेटर, टॉयलेट,पँडमन व गुलाबजाम हे सिनेमे सिनेजगताची (प्रेषक व प्रेक्षक दोन्ही) "चव " बदलतेय हरे दर्शवते.
टिप : गेल्या वर्षी जून मधे अनुराग कश्यप ने अभिषेक -एैश्वर्यास घेउन "गुलाब जामुन " नावाची फिल्म अनाउन्स केली होती त्याचा या गुलाबजामशी काही संबंध आहे कां? हे सचिन कुंडलकरच जाणे
"शिवंजय"डॉ संजय
drsanhayhonkalse.tripods .com

Comments
Post a Comment