बॉईज्2 तरुणाईचा नादखुळा

Boys 2 Mo(Re)vie(w):
बॉईज्2 तरुणाईचा नादखुळा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2340231292659201&id=100000170606055

काम होईपर्यंत sweetu
काम झाल्यावर #me too.

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज २' मध्ये देखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येते.एकदा देवरूखकर यांचा अचानक  फोन बंद झाला, आणि त्यातूनच 'बॉईज २' ची storyline. अवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेज तरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल?तर आपण असे नेटtech चे गुलाम अशा या अनावधाने सुचलेल्या 'बॉईज २' चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या 'बॉईज' ची धम्माल पाहायला मिळते. किशोरवयीन मुलांच्या गंमती नंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता आणखी धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरत.
सा-र्यांची कामे अगदी सुमंत पार्थ प्रतीक पासून वाडकर ,सरवरी पर्यंत छान छबी (बेअरिंग) धरलीय.
तरुणाईवरील चित्रपटांना सहसा छान रिस्पॉन्स मिळतो,मेरे अपने, बुलंदी,सर,ज्योती,शिक्षा,ज्योती जो बनगयी ज्वाला,इ.boys च्या prequel ला पण चांगला प्रति साद मिळाला म्हणून boys2. हा कंगाऱ्या अर्थानं sequel आहे ,तीच कॅरेक्टर आता jr college ला गेलियत FB ,Wats ap ,इन्स्टाग्राम इ नि addict व virtual भासमान जगात वावरतात.
त्यांचा यातील वावर इतका वाहवत जातो की  ते लिव्ह इन पुढची पिढी होऊ पाहत आहे :prepaid relation. म्हणजे मतलब आहे तो पर्यंत आपण एकमेकांचे नंतर गेले तेल लावत वा
      काम होईपर्यंत sweetoo,
      काम झाल्यावर #me too.
तर हे सारे या भासमान ,virtual जगाचे ,अंकित नकोत्या ,गोटी सोडा बाटली फोडा,(यातील एक गाणे) पैजा लावतात पण सुदैवाने शेवटी त्यांच्या लक्षांत येते की आपण बगासमान जगाचे गुलाम बनलोय व ते चूक सुधारतात.असो यासर्वाला मुख्य कारण म्हणजे आपण value education देत नाही,thnx to great नेहरुजी,जो वसा व वारसा आपला आहे तो जगाने उचलला पण........   लक्षांत कोण घेतं . या सारखे दुर्दैव नाही. असो दिग्दर्शक देवरूखकार  व लेखक संवादक हृषीकेश यांचे आभार कारण त्यांनी शेवटी बॅलन्स चॅनल सांभाळाय.मी नेहमी माझ्या विद्यार्तज्ञाना सांगतो की इमोशन्स तुमची स्ट्रेंग्थ होउद्या weakness नको,तेंच त्यांनी सांगितलंय कि इमोशनली स्ट्रॉंग व्हावं physical नाही
प्रेमासाठी physical व्हा ,physical व्हायच म्हणून प्रेम नका करू ,
अनुभवा साठी प्रेम करा  , (कुणा)खाली पडण्यासाठी प्रेम करू नये.
हा सिनेमा is Lesson 4 every1 of all ages ,gender ,status. एकूण नेटटेक चे गुलाम होऊ नये ,त्याला आपला गुलाम करा
असो सॉक्रेटिस म्हणून गेला तेंच खरं
All those who meditated on fate of empire concluded that future of mankind depends on education of the youth
©'शिवंजय':संजय होनकळसे
shivanjaysanjayhonkalse. blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE