Thugs of Hindustan.

Mo(Re)vie(w)
Thugs of Hindustan.
कारे भुलला वरीलिया रंगा ।
कथा डोंगी व सिनेमाही डोंगा।।

Mo(Re)vie(w)
Thugs of Hindustan.
कारे भुलला वरीलिया रंगा ।
कथा डोंगी व सिनेमाही डोंगा।।
350 कोटींचा Make Up केलेली पुचकी फिल्म ।
खरेतर फिल्म ज्या बॅकग्राऊंडवर घडते त्यावर एक उत्कृष्ट मनोरंजक ,उद्बोधक व इतिहासावर  योग्य व खरा प्रकाश टाकता आला असता व आमिरच्या लगान सारखा अप्रतिम,सुंदर व ब्लॉकबस्टर चित्रपट तयार झाला असता.पायरॅट्स of कॅरेबियन बनवता बनवता मनोजकुमारच्या 'क्रान्ती'चा poorest remake झालाय.
मध्यभारतातील रौनक पूर या (समुद्रकिनारा :मध्य भारतात)संस्थानास इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याच्या खुदाबक्ष उर्फ आझाद(अमिताभ) ,संस्थानाची एकमेव वारस  जागिरा(फातिमा सना) व  फिरंगी मल्लाह नावाच्या एका ठगा भोवती काल्पनिक संग्रामावर आधारीत हा सिनेमा आहे,त्यात सुरेय्या (कतरिना) नावाची फिरंगीची damsel (16 मिनिटे एकूण त्या पेक्षा पाजशाचा रोल मोठा आहे).
अमिताभ लाजवाब ,अमीर ने पूर्ण प्रयत्न केलाय पण स्क्रिप्टच गचाळ ,त्याच्या राख व मेला सारखी,फातिमा काहीच प्रभाव पाडू शकली नाही शेवटचे व्हिलन ला मारतानाचा व त्यानंतरचा scene सोडून.vfx, sfx लाजवाब .पण अमिताभ अमीर हुकमी एकके वाया घालवलेत.आशा आहे ब्रम्हास्त्र(Trilogy)तरी ही कदर भरून काढेल.
वर सांगितल्याप्रमाणे thugs  हि संकल्पनाच मुळी इंग्रजांच्या साम्राज्य वाद व विस्ताराचा  एक ,क्लाइव्ह लॉइड रचित ,एक strategy चा भाग (धर्म विभाजन ,ब्राह्मणाचं अब्राह्मण्यकरं ((मांस मच्छि दारू इत्यादींच्या आहारी करण ,clerical system ऑफ education इत्यादी .अशीच एक देवीउपासक जमात जी आपल्या अस्तित्वासाठी झटणारी एक जमात ज्यांची गावे ब्रिटिशांना ताब्यात घ्यायची होती त्यांना ब्रिटिशांनी thugs हे लांब दिले व ती जमात कशी मागासलेली आहे या विषयी प्रचार करणारी पुस्तके जाणीव पूर्वक लिहवली गेली त्यापैकी 1835 साली Phillip म् Taylor यांनी Cofession of Thugs नावाचं पुस्तक लिहले त्याचा आधार (फक्त नावाचा) या चित्रपटाला  आहे ।. अशाच प्रकारे Australiaच्या Aboriginals व Columbus ने अमेरीकेचा शोध लावल्यावर नेटिव्ह अमेरिकानांचा मलेरियाचा virus असलेल्या घोंगड्या देऊन केला .
असो एका चांगल्या कथनकाला,व सुंदर होऊ शकणाऱ्या चित्रपटास नव्हे कलाकृतीस जग मुकले।
बाकी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड व पैसा वसुली तर चित्रपट करणारच ।ऍडव्हान्स बुकिंलाच 50 कोटींचा विक्रम तर आधीच केला आहे तिकेट्स चा भाव double करून.
जाऊदे ती कसर मी भरून काढतो सिनेमा पाहायचा कि नाही ही  तुमची मर्जी पण खालील clipp जरूर जरूर आणि जरुर जरूर पहा
https://www.facebook.com/21Ankitvish/videos/1781899678604581/
Courtesy gkmedia. in
शिवं जय डॉ संजय
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2382769145072082&id=10000017060605
©'Shivanjay':dr sanjay honkalse
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE