Posts

Showing posts from July, 2019

जज mental है क्या?Zany psycho Dramaa :: दुधारी तलवार

Mo(Re)view जज mental है क्या?Zany psycho Dramaa :: दुधारी तलवार $@π√∆¥ # $@π√∆¥ # https://m.facebook.com/story.php?story_fbid=2815243625157963&id=100000170606055 दोन वेगळ्या ,विभिन्न व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातील विचित्र घटनांवर आधारित कनिका धीलोन,जिने Ra 1 व मनमर्झिया या दोन  ...

गर्ल Friend : Virtual girlfriend जेंव्हा सत्यात समोर येते तेंव्हा:

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2815377805144545&id=100000170606055 Mo(Re)vie(w) गर्ल Friend : Virtual girlfriend जेंव्हा सत्यात समोर येते तेंव्हा: beautiful ,सेन्सिटिव्ह Rom-com. $@π√∆¥ °# मुलींना चांगला बॉयफ्रेंड नको असतो त्यांना बॅड बॉयस आवडतात ,चांगले boys त्यांचे dustbin असतात. असे अनेक चांगले माणसे असतात त्यांना मुली तो harmless म्हणून आपल्या मनातील साऱ्या गोष्टी डंप करतात व त्याच्या भावनांकडे टुकार दृष्टी ठेवतात .मी स्वतः as   friend ,व शिक्षक म्हणून भोगले आहे.तर अशाच एका सुशील सज्जन ,भावुक, हुशार ,पण भाबड्या दुर्दैवी नचिकेत ,अमेय वाघ ,याची हि रोमँटिक commedy आहे.नाचिकेतचे सारे मित्र लग्न होऊन काहींना मुले पण झालेली असतात त्यामुळे आजच्या या फेसबुक, whats अँप च्या जमान्यातील शिफ्टिंग loyaties छटा आचार विचार व्यवस्थेत त्याची टिंगल टवाळी उडवतात,मुली त्याचा वापर dustbin सारखा आपके मन व विचार याना वाट देऊन मोकळे करण्यासाठी व थट्टेसाठी करतात मित्र पण तसेंच त्यात त्याचा जन्म valentine डे चा त्यादिवशीही तो मुलींकडून तसाच थट्टेने वागवला जातो ,बॉस प्रमोशन नाक...