जज mental है क्या?Zany psycho Dramaa :: दुधारी तलवार

Mo(Re)view

जज mental है क्या?Zany psycho Dramaa :: दुधारी तलवार
$@π√∆¥ #
$@π√∆¥ #
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2815243625157963&id=100000170606055

दोन वेगळ्या ,विभिन्न व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातील विचित्र घटनांवर आधारित कनिका धीलोन,जिने Ra 1 व मनमर्झिया या दोन  कथा पटकथा दिल्या ,लिखित हि फिल्म आहे .सध्या बॉलीवूड मध्ये offbeat नाविन्यपूर्ण कथानक घेऊन बऱ्याच फिल्म येतात New wave फिल्म्स,पूर्वी आर्ट फिल्म्स असायच्या,व त्याला बॉक्स ऑफिस रिस्पॉन्स पण चांगला मिळतो,व या लो बजेट फिल्म्स असतात ।
'कधी कधी विक्षिप्त वरणारे माबसे नगरी असतात व वारंवार नॉर्मल ,दिन माणसे च खरी विक्षिप्त असतात ' या दोन ओळीत रहस्य भेद नकरता या चित्रपटबद्ल सांगता येईल.
कंगना राणावत  हिने बॉबी या टॅलेंटेड पण crack मुलीची भूमिका उत्तम केलीय .तीच bearing ,गेटअप ,अभिनय उत्कृष्ट ,लाजवाब .लहानपणीच्या आघात वापघाटामुळे ती crack बनते.
काही सीन्स मध्ये तर घायाळ करणारे लुक्स दिलेत .
राजकुमार रावने  आपला अभिनय पण लाजवाबच केलाय .कधी कधी दोघांमध्ये कोण श्रेष्ठ व सुंदर अभिनय करतोय हे कोडे वाटते 2/3 भागात त्याचा रोल कमी वाटतो तरीही त्याने उत्तम केलाय शेवटी तर त्याचा अभिनय कमालीचा झालाय .
हरीशीत भट ,जिमी शेरगील , व इतर चांगली साथ देतात.
थोडक्यात स्प्लिट वा dual personlity वर आधारित हि सुंदर पाहण्याजोगी फिल्म आहे.
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE