गर्ल Friend : Virtual girlfriend जेंव्हा सत्यात समोर येते तेंव्हा:
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2815377805144545&id=100000170606055
Mo(Re)vie(w)
गर्ल Friend : Virtual girlfriend जेंव्हा सत्यात समोर येते तेंव्हा: beautiful ,सेन्सिटिव्ह Rom-com.
$@π√∆¥ °#
मुलींना चांगला बॉयफ्रेंड नको असतो त्यांना बॅड बॉयस आवडतात ,चांगले boys त्यांचे dustbin असतात.
असे अनेक चांगले माणसे असतात त्यांना मुली तो harmless म्हणून आपल्या मनातील साऱ्या गोष्टी डंप करतात व त्याच्या भावनांकडे टुकार दृष्टी ठेवतात .मी स्वतः as friend ,व शिक्षक म्हणून भोगले आहे.तर अशाच एका सुशील सज्जन ,भावुक, हुशार ,पण भाबड्या दुर्दैवी नचिकेत ,अमेय वाघ ,याची हि रोमँटिक commedy आहे.नाचिकेतचे सारे मित्र लग्न होऊन काहींना मुले पण झालेली असतात त्यामुळे आजच्या या फेसबुक, whats अँप च्या जमान्यातील शिफ्टिंग loyaties छटा आचार विचार व्यवस्थेत त्याची टिंगल टवाळी उडवतात,मुली त्याचा वापर dustbin सारखा आपके मन व विचार याना वाट देऊन मोकळे करण्यासाठी व थट्टेसाठी करतात मित्र पण तसेंच त्यात त्याचा जन्म valentine डे चा त्यादिवशीही तो मुलींकडून तसाच थट्टेने वागवला जातो ,बॉस प्रमोशन नाकारतो.त्यामुळे तो पायल नावाच्या मुलीचा FB वरून फोटो चोरून तिचा fake अकाउंट तयार करतो अलिशा या नावाने व डिक्लेर करतो त्याने त्याच्या आसपास बराच फरक पडतो.
पण मग अचानक अलिशा त्याच्या ऑफिसात येऊन समोर उभी राहते व पुढे जे होते त्याची ही हळुवार ,भावुक रोमँटिक commedy आहे .उपेंद्र सिध्दये यांनी उत्कृष्ट कथा व साजेसं छान दिग्दर्शन केलय.अमेय वाघ ने नचिकेत खराखरा उभा केलाय ,इशा केसकर ,रसिका सुनील दोघी शनाया, आपलं काम छान केलंय.
एकंदरीत पाहण्याजोगी आणखिन एक पाहण्याजोगा चित्रपट
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Comments
Post a Comment