सांड कि आंख :



सांड कि आंख :
बुढापा जवानिसे कम है के।
तन बुढां होवे है ,मन नही ,के!।।
LIFE BEGINS AT 60
शिक्षणास वयाचे बंधन नसते : Education is age neutral हे सिद्ध करणारा सिनेमा सांड कि आंख. चकदे,सुरमा ,गोल्ड, दंगल ,पानसिंग तोमर,व पूर्वी आलेला नाचे मयुरी,मेरी कोम, भाग मिल्खा असे अनेक उत्तम बिओपिक  आपल्याकडे बनले गेलेत ,त्यात मानाचं स्थान मिळवणारी आणखी एक उत्तम फिल्म.3 idiots सारखी हसता हसता डोळे ओलावून टाकणारा चित्रपट.
 पान सिंग तोमर नंतर आणखीन एक नव्हे दोन तोमर त्याही साठी ओलांडल्यावर  'प्रकाशा'त आलेल्या 'चंद्रा'सम शीतल पण करारी  जावा असलेल्या 'चंद्द्रा' व  'प्रकाशा तोमर 'या हरयाणातील बागपतच्या जोहरी गावातील दोन जवान म्हाताऱ्या शार्प शूटर्स ज्यांनी आज 88 व्या वर्षापर्यंत ( 60 नंतर ) अनेकानेक   दोन हांडे भरून मेडल्स मिळवली ती मिळवली पण 50000 तरुणांना आकर्षित केले,स्फूर्ती व प्रेरणा दिलीय.
त्या शार्प शूटर का व कश्या झाल्या व त्यांना आलेल्या अडचणींवर कृष्ण चाणक्य नीतीने कशी मात केली याची हि कहाणी .
असं म्हणतात TO BE IS TO BE RELATED. आणि खरंच मी माझे अनेक विद्यार्थी त्यांच्या या  कुटनितीला पाहून डोळ्यात पाणी आणतील कारण आम्हीही असेच प्रकार केले व उच्च दर्जाच्या साध्य साधण्यासाठी अध्यात्मिक जाणीव जागृती साठी केले व अशाच अडचणीन वर मात केली  . 
मुलांनी व मुलींनी पण उदा 1999 साली  डिसेंबरच्या नाताळात अशाच एका मुलीस घेऊन, जी आता साता समुद्रा पलीकडे वसलीय  तीला ,घेऊन आम्ही सोमनाथला गेलो तिने ऑफिसला सांगितले घरील सर्व चालेलेत व घरी सांगितले ऑफिसचे काम आहेत व मग बिंग फुटल्यावर चा हंगामा इथे नाही सांगत .
एका मुलीचे पालक तिला म्हणायचे थांब मी तुझ्या कॉलेज मध्ये complaint करतो या वयात देव करत फिरते त्यावर तिने 'मीच ,प्रिंसिपालना तुम्ही मला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करेल' सांगून शांत केले व तिच्याच वडिलांना मग केदार नाथला जायचा चस्का लागला. आमच्या पूनमने तर या बाबत कमाल केली स्वतः चे सेटिंग तर केलेच पण आपल्या आईचे करवून तिचे अगदी 12 ज्योतिर्लिंग सकट अमरनाथ,मुक्तीनाथ ,कैलास अगदी कंबोडिया नेपाळ पण करवले.
 हि सर्वजण आज well placed आहेत व या अध्यात्मिक प्रवासामुळे  अडचणींवर मात करत चांगले जीवन जगतायत व आपल्या पालकांची योग्य काळजी ,जी आज काल rare झालीय, घेतात..So to be is to be Related. हा चित्रपट त्यांना नक्की nostalgic बनवेल च पण अनेक जाणीवा जागृत करेल.
उत्कृष्ट दिग्दर्शन ,पटकथा ,व अभिनय हे या चित्रपटाचे ESP .अभिनय सर्वांचा छान पण भूमी व प्रकाश झा हे बाजीगर ठरलेत.
Women power खऱ्या अर्थाने काय व कशी मिळवायची याच संबोधन करणारा भावनापट
$@π√@¥ "#
shivanjaydrsanjayhonkalse.blog spot.com


https://m.facebook.com/story.php?story_fbid=3019000974782226&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE