थप्पड :Thappad
Mo(Re)vie(w) : थप्पड :Thappad 'रिश्ते बनाने में इतने effort नही लगते जितने निभानेमे लगते है'। 'कुछ रिश्ते EFORTLESS होते है।' माझ्या आठवणीतील गौरी ज्या दुर्गा झाल्या त्यांना अर्पित. थप्पड एक MASTERPIECE MOVIE आहे.अनुराग बासूची Life in a Metro (2007) हि जशी मेट्रोत राहणाऱ्या 9 व्यक्तींभोवती फिरते तशी थप्पड 5 (खरं तर सात )फॅमिलींच्या वैवाहिक जीवना भोवती फिरते .मेट्रोत त्यांच्या life व fate intertwine होतात तेंव्हा emotiional drastic बदल त्यांच्या आयुष्यात घडतात तसच काहीसं इथे घडतं व या जोडयां मध्ये उठळपुठ्ठल होते. पण 'मेंट्रो' मध्ये त्या व्यक्ती स्वतः च्या उठलपुतल च्या वर उठायचा प्रयत्न करतात, इथे,थप्पड मध्ये,त्यांच्या emotions व perception मध्ये फरक होतो .कारण ही कथा व बाकी पात्र घुमतात ते एका multinational कंपनीत आपली मेहनत व इमोशनल इन्व्हेस्टमेंट करतो असा पती(पोवेल गुलाटी)व त्यात त्याची बायको ,अमू ,अमृता हि मदत तर करते पण अत्यंत भाऊकतेने आपली life इन्व्हेस्ट करते आपल्या नृतयांच्या करियर चे स्वप्न त्यागून .ती अत्यंत प्रेमाने,मन...