थप्पड :Thappad

Mo(Re)vie(w) :
थप्पड :Thappad 
'रिश्ते बनाने में इतने effort नही लगते जितने निभानेमे लगते है'।
'कुछ रिश्ते EFORTLESS होते है।'
माझ्या आठवणीतील गौरी ज्या दुर्गा झाल्या त्यांना अर्पित.
थप्पड एक MASTERPIECE MOVIE आहे.अनुराग बासूची Life in a Metro (2007) हि जशी मेट्रोत राहणाऱ्या 9 व्यक्तींभोवती फिरते तशी थप्पड  5 (खरं तर सात )फॅमिलींच्या वैवाहिक जीवना भोवती फिरते .मेट्रोत त्यांच्या life व fate intertwine होतात तेंव्हा emotiional  drastic बदल त्यांच्या आयुष्यात घडतात तसच काहीसं इथे घडतं व या जोडयां  मध्ये उठळपुठ्ठल होते. पण 'मेंट्रो' मध्ये  त्या व्यक्ती स्वतः च्या उठलपुतल च्या वर उठायचा प्रयत्न करतात, इथे,थप्पड मध्ये,त्यांच्या emotions व perception मध्ये फरक होतो .कारण ही कथा व बाकी पात्र  घुमतात ते  एका multinational कंपनीत आपली मेहनत व इमोशनल इन्व्हेस्टमेंट करतो  असा पती(पोवेल गुलाटी)व त्यात त्याची बायको ,अमू ,अमृता हि मदत तर करते पण अत्यंत भाऊकतेने  आपली life  इन्व्हेस्ट करते आपल्या नृतयांच्या करियर चे स्वप्न त्यागून .ती अत्यंत प्रेमाने,मनःपूर्वक व हसत मुखाने सकाळच्या अलार्म पासून ते झोपे पर्यंत जीव तोडून सारे करत असते ते फार हळुवार पणे व छान दाखवले आहे , एखाद्यास तो दिनक्रम रिपीट झाल्याने कंटाळवाणा वाटेल पण सुज्ञास लक्षात येते की पुढील घटनाक्रमात साठी ती इन्व्हेस्टमेंट आहे .(वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट यात आहेत). हे चालत असताना एक अनपेक्षित ट्विस्ट मुळे अमृताच्या लक्षात येते की आपला नवरा अतिशय सेल्फ centered आहे व तो तिला गृहीतच धरत असतो,तसं कारण अति मामुली असतं तो तिला  एका त्वेशपूर्ण तणावात थप्पड मारतो(कारण लहान असे मी म्हणतोय एक विचार असाही येतो की इतक्या तेजस जाण्याऐवजी ती त्याला इतर मार्गाने त्याच्या चुकीची जाणीव जारून देऊ शकली असती कारण .व  अशीहि  कित्येक couples क आहेत जिथे कुणी एक (अगदी पत्नीसुद्धा) बेफिकीर,व हक्क सांगून मारहाण करतातव पार्टनर त्यागमूर्ती बनत अस्ततात. अगदी जीवनाचा त्याग करणाऱ्या 'पंडिता'यन पण आहेत, इथे थप्पड आहे ,पण त्यामुळे तिला लक्षांत येते की त्याची तर फक्त इमोशनल इन्व्हेस्टमेंट व मेहनत असते त्याची त्याला बरीच फिकीर असते ,तो स्वतः तच गुंतलेला आत्म'पंडित' असतो. पण हिने तर life इन्व्हेस्टमेंट  व स्वप्न त्याग केलेलाअसतो ते त्याच्या लेखी नसते,पण ना तो ना इतर कुणी तिच सांत्वनही करत नाहीत  व त्याला सांगत नाहीत की त्याने असे नको करायला हवे होते,व तोही साधी ,अगदी सहजपणे, माफी मागत नाही,त्यामुळे तीच मन उडतं व प्रेम भंग होतो,ती थोडे दिवस पालकांकडे जाते तर अशा घटना होतात कि नंतर होउ घातलेल्या बाळासाठीही नवऱ्यास स्वीकारायला तयार न होता जास्त दूरच जाते व फक्त mutual कनसेंटने घटस्फोट मागते,पण तो उलट कायदेशीर कारवाई करत तिच्यावर नाही नाही ते आरोप करत राहतो अगदी प्रे'माँ' पोटी ती परत येईल या विचाराने. त्याला वाटते ती उगीचच बाऊ करते, तर तिला .....   ..  ...... वाटत राहते ,जाणीव होते?
अशा गौरी,मी पाहिल्यात,ज्या नंतर दुर्गा झाल्या.अशांना आधार देणारे हवेत जाणीव जागृती,विश्वास,आत्मविश्वास जागृत करणा रे हवेत.हिच्या बाबतीत तिला एक प्रसिद्ध lawyer भेटते पण  पण तिच्या,अमृताच्या , stance  व विचारांमूळे ती व इतर couples मध्ये तीच आत्मसन्मानाची जाणीव हळूवारपणे जागृत होते.अशाही दुसऱ्यास मग तो वकील वा पोलिस,psychiyatrist याची मतं बदलणारी अमृता मी,अनुभवलीय,पाहिलीय 
इथे ते फारच हळुवारपणे दाखवलंय पण त्यात सिनेमा slow वाटण्याची रिस्क आहे कारण आपल्या कित्येकांना melodrama आवडतो तो इथे नाही .पुरुष दिग्दर्शक व लेखकाने हे करावे हे कौतुकास्पदच.
 दुसरा महत्वाचा मुद्दा अभिनय.
तापसी आपली भूमिका, जगलीय, उचलून धरलीय,एका अफा टउंचीवर नेऊन ठेवलीय,प्रत्येक फ्रेम मध्ये ती अमृता उभी करते.आपला भावनिक,emotional, फरक,variations,फारच बरीकतेंने उत्कटतेने,व हळुवार दाखवते,ती अमू अमृता जगलीय.तिच्या मूळे इतर काहीजणी आपली अवस्था realise करतात .कुमुद मिश्रा ,तन्वी ,दिया मिर्झा , राम कपूर lawyer,Gracy दियाची मुलगी,निधी उत्तम,  मायो सरोओ (lawyer)  नरेला,सर्वांनी उत्तम साथ दिलीय.पोवेल ने उत्तम साथ दिलीय.
तिसरी जमेची बाजू म्हणजे संवाद:
 ' हर रिश्ता fraud होता है ,जोड के रखना पडता हैं' 

'अगर जोडना पडता है ,मतलब तुटा हुआ है'
Or
 'रिश्ते बनाने में इतने effort नही लगते जितने निभानेमे लगते है'
वा
कुछ रिश्ते EFORTLESS होते है।
 अथवा गलती तुम्हारीभी है ,और हर माँ बापकी कि भी है।
खरंच आहे जसा पुरषी अहंकार आहे तसे मुलीही कमी नसतात मीही अशा मुली पाहिलेत कि त्या आपली चूक कबू लच करत नाही उलट आपण त्या गावचेच नाही व आपण असे कधी बोललो वा केलेच नाही बोलतात व दुसऱ्याच कुठला मुद्दा पुढे करतात  यातील अमृता  वाटते की त्याने फक्त कबूल करावे व आपले चुकले या हे स्वीकारावे एवढीच अपेक्षा ठेवतात तश्या या मुलींची आपली चूक स्वीकारण्याची वाट पाहणारेही आहेत. अशी स्वतःला शहाणे समजणारे 'पंडित'आहेत तश्याच त्यांचा वारा लागलेलता 'पंडिता' पण आहेत त्यांच्यावर सिनेमा,आहेत,पण अश्याच हळुवार सिनेमा च्या व आपली चूक काबुल करणाऱ्याच्या आतुरतेत मी आहे.
$@π√∆¥  #.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3299954926686828&id=100000170606055
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE