पंगा

आमची कॉलेज mate ,70 च्या दशकांत विशीतच 'छत्रपती' हा सन्माननीय खिताब पटकावणारी,शैला रायकर हिस समर्पित review.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3245972142085107&id=100000170606055

Mo(Re)vie(w):My Take.
पंगा : One can come back nd rise at any stage of life.
भारतीय चलचित्रपट matured झालाय हे पटवून देणारी आणखिन एक फिल्म पंगा जी women empowerment वर आहे व अतिशय सुंदर ,well scripted, well presented ,well enacted n performed ,well edited  excellently written,dialogued  directed फिल्म आहे .जया निगम एक राष्ट्रीय कप्तान व international कब्बडी player  जी स्पोर्ट कोट्यातून रेल्वेत खेळाडू म्हणून जॉब मिळतो.तिथे तिला छान supportive बॉयफ्रेंड प्रशांत भेटतो व तो तिला नोकरीनंतरही कब्बडी खेळण्याची सवलत देतो पण दुर्दैवाने मुलगा आदित्य पुअर immunity चाईल्ड झाल्याने ती by चॉईस कबड्डी  सोडते व सुखाने आनंदाने संसार ,नवरा व मुलगा व नोकरी व बॉस यांची सेवा करत राहते.पण एका घटनेमूळे, जी सांगण्या पेक्षा पाहण्यासारखी आहे मुलगा तिला परत कबड्डी जॉईन करावयास सांगतो व त्यानंतर  उमर व कमर नसताना ती कसा हा प्रवास करते याचा सुंदर कथा ,समतोल light hearted चित्रण आहे .सांड मध्ये या प्रवासात तोमराना घरची साथ नसते यात  ती असते व त्याच चित्रण ,कसरत छान दाखवलीय . हे सगळं पाहताना आमची कॉलेज ची मैत्रीण शैला राय कर जी त्या वेळची टॉप कबड्डी पट्टू व 'छत्रपती' पुरस्कार मिळवले तिची आठवण येत होती. आज 4 दशक नंतर तिचा कॉन्टॅक्ट मिळाला भेंट व्हायचीय.कंगनाची भूमिका अफलातून सुंदर झालीय व सहज आहे ,प्रत्येक फ्रेम ती काबीज करते .ती कॅरेक्टर  अगदी जिवंत करते जगते,खेळाडू म्हणून मग संसारी पत्नी व आई म्हणून व नंतर चे changes व challenges फारच great. अगदी सहज व  अविस्मरणीय.जेस्सी ने  नवरा म्हणून सुंदर साथ दिलीय कोठेही स्वतःला overshadow न करता आपले काम चोख केले आहे ,यग्या भसीन या बाल कलाका राने आपलं काम अत्यंत matured पद्धतीत पार पाडलय.रीचा छड्डा अप्रतिम  नीना गुप्ता पण प्रभाव पाडून जाते. सुंदर सहज सोपे पण प्रभावी  संवाद हि आणखी एक जमेची बाजू ज से 'मैं क्या कर राही हूं और क्या कर सकती हु'
बेटा तू माँ क्या है यह जानता है ,माई वोह क्या थी यह जानता है'  उसने जो हमारे लिये किया है न उजे लिये हम रोज thank u बोलएंगे तो भी कम है' 
जब समय बदलता है न तब आसपास के लोग भी रौब दिखाते है'  
पण सगळ्यात कौतुक लेखक दिग्दर्शक  अश्विनी तिवारी अय्यरचे जिने message दिलाय 
One can make a comeback at any stage of life nd rise ,फक्त  SWOT TECHNIQUE वापरायला हवे.आपल्या एकटा (S)TRENGTH वापरून (W)EAKENESSES वर मात करून (O)PPORTUNITIES   ENCASH करून आपले (T)HREATs OVERCOME करून उमर व कमर नसतानाही यश मिळवता येते.मी स्वतःस यास RELATE करू शकतो कारण मीही ,तेंच एकहाती, केले व करतोय व कित्येक विद्यार्थ्यांकडून करून घेयलाय व घेतोय.
'shivanjay':drsanjayhonkalse©

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE