औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र जागृती लेखन अभियान:संजय उवाच

संजय उवाच:$#¡v@π√∆¥ :dr $@π√∆¥
औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र  जागृती लेखन अभियान:संजय उवाच
$#¡v@π√∆¥ dr.$@π√∆¥ honkalse
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
             ।।शिव संकल्पमस्तु।।
निर्गुणाचे ज्ञान व जाणिव सगुण उपासने पासूनच योग्य रीतीने होते,हा भारतीय तत्वज्ञान व अध्यात्माचा गर्भित भाव आहे. म्हणूनच मूर्तीपूजन हे प्राथमिक पण अती महत्त्वाचे साधन आहे. अध्यात्माचा श्रीगणेशा आहे. त्यामुळेच प्रत्येक पारंपारिक हिंदू कुटुंबात देवघर व गावात मंदिर असते.
देव पूजन प्रथा हि वेदिक काळात नव्हती.       हिंदूधर्माच्या पुनरुजीवनासाठी आदी शंकरा चार्यांनी ती सुरु केली.
आदि शंकराचार्यांनी सुरु  केलेले देव पूजन परंपरा त्यानंतरच्या सर्व शंकराचार्यांनी व शृंगेरी पिठातील शंकराचार्यांच्या हस्ते आज ही सुरू आहे व ती जनमानसात रुजवली आहे.तसेच एकनाथ महाराजांच्या देवांची आजही त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजां कडून पूजा केली जात आहे.वरील दोन्ही ठिकाणच्या देवघराचे व पूजेचे वेळी कृपा दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.

अशाच प्रकारे एका मूर्तीचे पूजन -अर्चन  परंपरेने एकाच कुटुंबीयांच्या मार्फत गेली पाचशे वर्षे गिरवी या फलटणमधील गावी  होत आहे. ते देशपांडे कुटुंबीयांकडून तेथे 700 वर्षापूर्वी त्यांचे पूर्वज श्री. बाबुराव गोपाळ देशपांडे प्रतिष्ठापित केलेल्या श्री. गोपाळकृष्ण मूर्तीचे पूजन आज त्यांच्या तेराव्या पिढीपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.

या गोपाळकृष्णमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मूर्तीची प्रतिष्ठापना सातशेवर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेस झाली.जी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडीचे द्योतक आहे.
हा प्रतिष्ठापनेचा इतिहास विलक्षण व विस्मयकारक आहे. वाचक नारायणाने तो जरूर येथे पहावा https://m.facebook.com/story.php?story_fbid=3468003929881926&id=100000170606055
गिरवी गोपालच्या कृपेची पावती अनेक जणांना मिळाली आहे व अनेक कृतन्य होत आहेत .मी स्वतः गोपाळ कृष्ण कृपाशीर्वाद व जयंत राव देशपांडेंच प्रेमाधाराची पोतडी सतत जवळ बाळगून आहे .या लिखित जप प्रकल्पात सहभागी झालेल्या साधकांना खूप चांगले अनुभव व समाधान मिळत असून मला   स्वतःला तसा अनुभव असून 2019 मध्ये मी मोठ्या आजारपणातून बाहेर पडलो त्या वेळी श्री जयंतराव यांनी गोपालकृष्णकदे प्रार्थना केली त्याची आठवण येते.

अशा या दक्षिण बृंदावनचे विश्वस्त संत श्री जयंतराव देशपांडे गेली दोन वर्षे औम नमो भागवते वासुदेवाय  या जागरूक मंत्राचे लिखाणाचा कार्यक्रम राबवलाय ,व भारतातील व परदेशातील साधक गण मोठ्या उत्साहात त्याचे लिखाण करीत आहेत .माझ्या माहितीत अगदी बद्रीनाथ ,तिरु अनंतपुरं ,द्वारका ,इ  ठिकाणाहून मुमुक्षूनी हा जप लिहलं आहे .खरं तर हा एक कल्याणकारी महामंत्र आहेच पण नमो भगवते वासुदेव मंत्र अत्यंत चमत्कारीक आहे, त्याचा जप केल्याने अनेक फायदे होतात.
हा मंत्र सुपरिचीत आहे  परंतु हा मंत्र भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाशी संबंधित आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.  हा मंत्र भगवान विष्णूचा सर्वात प्रमुख मंत्रांपैकी एक आहे आणि पुराणात या मंत्राचा उल्लेख बर्‍याच वेळा आढळतो.  'श्रीमद्भागवत' मध्येही हा मंत्र मुख्य मंत्र म्हणून वर्णन केला आहे आणि असे म्हणतात की या मंत्राचा जप केल्याने मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते.  म्हणूनच बरेच लोक याला मुक्ती मंत्र देखील म्हणतात.  ओम नमो भगवते वासुदेवया नमः जप करताना आम्ही भगवान विष्णू आणि श्री कृष्ण यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

मंत्राचा अर्थ:

ओम चा अर्थ - ओम हा वैश्विक आणि वैश्विक आवाज आहे.
नमो चा अर्थ अभिवादन आणि अभिवादन करणे आहे.
भगवतेचा अर्थ - सामर्थ्यवान, दयाळू आणि जो दैवी आहे.
वासुदेवाय म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये जीवन आणि देवय म्हणजे देव.  देव सर्व प्राण्यांचे जीवन आहे.
मोक्ष मार्गात  अनेक अडथळे येतात ,कित्येक जण त्यामुळे विचलित होतात व साधनेपासून दूर होतात ,.हे सारे असजुभ ग्रहांमुळे होते.
ओम नमो भगवते वासुदेवय नमः मंत्र पठण करून ग्रह शांत होऊ शकतात हे मी शिवंजय एक साधक म्हणून तर  सांगतोच पण ज्योतिषी व रत्न चिकित्सक म्हणूनही अनुभवांती सांगतो .वृषभ ,कन्या ,तुला,धनु व मिन राशीच्या जातकास constitutionally  हा जप पठण व लिखाण लाभतेच  म्हणून, ज्या लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रह शांत नाहीत, अशा लोकांनी या मंत्राचा जप केला पाहिजे.  या मंत्राचे पठण केल्याने ग्रह शांत होतात आणि ग्रहांच्या परिणामापासून तुमचे तारण होत
ग्रह शांत करण्यासाठी आपण या मंत्राचा 1008 वेळा जप रोज करावा.

प्रत्येक इच्छा पूर्ण होते

हा मंत्र विष्णूच्या सर्व मंत्रांपैकी सर्वात महत्वाचा मानला जातो आडे मी शिवंजयसंजय अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो.  म्हणूनच, ज्यांचा हा मंत्र जप करतात, विष्णूजी लवकरच त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.
आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण दररोज १०१ वेळा हा मंत्र जप करावा आणि तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत करावी.

ऊर्जा व चैतन्य प्राप्त होते

शारीरिक ऊर्जा, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उर्जा मिळण्यासाठी या मंत्राचा जप करणे चांगले.  या मंत्राचा जप केल्यास उर्जा सहजतेने प्राप्त होते

ऊर्जा मिळविण्यासाठी, आपण हा मंत्र दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी 101 वेळा म्हणावा वा लिहावा.

  यश मिळते
जर तुमचे कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवय नमः नामजप दिवसातून 21 वेळा करावा.  या मंत्राचा जप केल्यास कार्याच्या यशात येणारे अडथळे त्वरित दूर होतीलअसे मी शिवंजयसंजय भक्तिपूर्ण भावे सांगतो

मोक्ष मिळवा

मोक्षप्राप्तीसाठी या मंत्राचा जप केला पाहिजे. शिवंजय संजय यांच्या मते मंत्राचा जप केल्याने सर्व पापं नष्ट होतात आणि स्वर्गातून उघडतात.  याशिवाय या मंत्राचा जप करणार्‍यांचे मन सदैव शांत  होते व मोक्ष प्राप्त करण्यासाठी, आपण या मंत्राचा दिवसात 101 वेळा जप करावा.

या सर्व उपरती पोटी श्री जयंतजींनी जगतकल्याणार्थ व हिंदुत्व चेतना जागृती प्रित्यर्थ ,व देश उन्नीती साठी हे मन्त्र लिखाण महाभियान अगदी एक हाती चालवले आहे .महामारी मुले हे काम अडकल्या सारखे वाटते पण महामारी जास्तीत जास्त लिखाणास पोषक व वरदायी ठरली आहे .
आपके शंकराचार्य यांचे हस्ते या सर्व लिखाणाचे पूजन होईल.
खरतर गेल्या वर्षी राम मंदिर पाय भरणीस लिखाणातील काही पोथ्या या शिलान्यासासाठी पोहकल्यात व त्याचा राममंदिराची कालकुपि Time Capsule म्हणून विनियोग झालाय .
परमेश्वर जयंत रावांच्या कार्यास नक्की सुयश देईल व अनेकानेक भाविक याच्याशी जुडतील हीच सद्गुरू कृपा.सहभागेच्छुनी संपर्क करावा

https://www.youtube.com/c/GopalKrishnaGirvi
इदं न मम।।
$@π√∆¥ #.

http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post_22.html

हिंदी में


गस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।

संजय उवाच:$#¡v@π√∆¥ $@π√∆¥.
औम नमो भगवते वासुदेवाय मन्त्र जप लेखन महा अभियान.
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
  ।।शिव संकल्पमस्तु।।

निर्गुण का ज्ञान और जागरूकता सगुण पूजा के समय से ही आती है, यही भारतीय दर्शन और आध्यात्मिकता का निहित अर्थ है।  इसलिए मूर्तिपूजा प्राथमिक लेकिन सबसे महत्वपूर्ण साधन है।  यह अध्यात्म की शुरुआत है।  इसलिए हर पारंपरिक हिंदू परिवार का गांव में एक मंदिर और एक मंदिर है।
भगवान की पूजा करने की प्रथा वैदिक काल में नहीं थी।  इसकी शुरुआत आदि शंकराचार्य ने हिंदू धर्म के पुनरुद्धार के लिए की थी।
आदि शंकराचार्य द्वारा शुरू की गई देव पूजन परंपरा श्रृंगेरी पीठ के सभी बाद के शंकराचार्यों और शंकराचार्यों द्वारा शुरू की गई है और इसे लोगों के मन में बसाया गया है।

उसी तरह गिरवी गांव में पिछले पांच सौ सालों से एक ही परिवार के माध्यम से मूर्ति पूजा चल रही है.  देशपांडे परिवार से ही उनके पूर्वज श्री.  बाबूराव गोपाल देशपांडे ने श्री.  गोपाल कृष्ण की मूर्ति की पूजा उनकी तेरहवीं पीढ़ी तक निर्बाध रूप से जारी है।

गोपालकृष्ण की इस मूर्ति की स्थापना सात सौ साल पहले वैशाख पूर्णिमा के दिन हुई थी।यह कृष्ण के जीवन की महत्वपूर्ण घटनाओं का प्रतीक है।
इस स्थापना का इतिहास शानदार और अद्भुत है।  पाठक नारायण इसे यहाँ अवश्य देखें https://m.facebook.com/story.php?story_fbid=3468003929881926&id=100000170606055
आ जाओ  दक्षिण बृंदावन के न्यासी संत श्री जयंतराव देशपांडे पिछले दो वर्षों से ओम् नमो भगवते वासुदेवै लिख  लिखवा रहे हैं, और देश-विदेश के साधक इसे बड़े उत्साह से लिख रहे हैं। जहाँ तक मुझे पता है, बद्रीनाथ, तिरु अनंतपुर, द्वारका से मुमुक्षु साधक यः मन्त्र लिखाकर min 500 से 1000 बार अपनी सेवा अर्जित कर राहे है। हाँ वास्तव में यह कल्याणकारी मंत्र है, लेकिन नमो भगवते वासुदेव मंत्र बहुत ही चमत्कारी है, इसके जाप से अनेक लाभ होते है।

यह मंत्र उपशीर्षक है लेकिन बहुत कम लोग जानते हैं कि यह मंत्र भगवान विष्णु और भगवान कृष्ण से संबंधित है।  यह मंत्र भगवान विष्णु के सबसे महत्वपूर्ण मंत्रों में से एक है और पुराणों में इसका अक्सर उल्लेख किया जाता है।  इस मंत्र को 'श्रीमद्भागवत' में भी मुख्य मंत्र के रूप में वर्णित किया गया है और कहा जाता है कि इस मंत्र के जाप से मुक्ति और मोक्ष की प्राप्ति होती है।  इसलिए कई लोग इसे मुक्ति मंत्र भी कहते हैं।  Om नमो भगवते वासुदेवाय नमः का जाप करते हुए, हम भगवान विष्णु और भगवान कृष्ण को नमस्कार करते हैं और उनके अच्छे होने की कामना करते हैं।

  मंत्र का अर्थ:

  ओम का अर्थ है - ओम सार्वभौमिक और सार्वभौमिक ध्वनि है।
  नमो का अर्थ है अभिवादन और अभिवादन करना।
  भगवतेका अर्थ है - शक्तिशाली, दयालु और दिव्य।
  वासुदेवाय का अर्थ है सभी जानवरों में जीवन और देवय का अर्थ है भगवान।  ईश्वर सभी प्राणियों का जीवन है।
मोक्ष के मार्ग में अनेक बाधाएं आती हैं, अनेक लोग इससे विचलित हो जाते हैं और साधना से दूर हो जाते हैं।
  Om नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप से ग्रह शांत हो सकते हैं, मैं शिवंजयसंजय  न केवल एक साधक के रूप में बल्कि एक ज्योतिषी और रत्न चिकित्सक के रूप में भी यह कहता हूं। इस वृष, कन्या, तुला, धनु और मीन राशि के जातक को संवैधानिक रूप से पढ़ना और लिखना निसंदेह यश प्राप्त होता है, जिन लोगों की कुंडली में ग्रह शांत नहीं हैं उन्हें इस मंत्र का जाप करना चाहिए।  इस मंत्र का अभ्यास करने से ग्रह शांत होते हैं और ग्रहों के प्रभाव से बचाते हैं
  ग्रह को शांत करने के लिए आपको इस मंत्र का रोजाना 1008 बार जाप करना चाहिए।

  हर मनोकामना पूरी होती है

  यह मंत्र विष्णु के सभी मंत्रों में सबसे महत्वपूर्ण माना जाता है।मैं शिवंजय संजय को बहुत विनम्रता से कहना चाहूंगा।  इसलिए जो लोग इस मंत्र का जाप करते हैं, विष्णुजी शीघ्र ही उनसे प्रसन्न हो जाते हैं और उनकी हर मनोकामना पूरी करते हैं।
  अपनी मनोकामना पूरी करने के लिए आप इस मंत्र का दिन में 101 बार जाप करें और अपनी मनोकामना पूरी होने तक इसे करें।

  ऊर्जा और चेतना प्राप्त करता है

  शारीरिक ऊर्जा, मन की शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करने के लिए इस मंत्र का जाप करना बेहतर है।  इस मंत्र के जाप से ऊर्जा आसानी से प्राप्त होती है

  ऊर्जा प्राप्त करने के लिए आपको इस मंत्र को दिन में दो बार, सुबह और शाम 101 बार बोलना या लिखना चाहिए।

   सफलता मिलती है
  यदि आपका कोई भी कार्य सफल नहीं होता है तो आपको Om नमो भगवते वासुदेवाय नमः नमजप दिन में 21 बार करना चाहिए।  शिवंजय संजय भक्ति पूर्ण भाव से कहते हैं इस मंत्र के जाप से कार्य की सफलता में आने वाली बाधाएं तुरंत दूर हो जाएंगी।

  मोक्ष प्राप्त करें

  मोक्ष के लिए इस मंत्र का जाप करना चाहिए।  शिवंजय संजय के अनुसार मंत्र का जाप करने से सभी पाप नष्ट हो जाते हैं और स्वर्ग से। पट खुल जाते हैं।  इसके अलावा इस मंत्र का जाप करने वालों का मन हमेशा शांत रहता है और मोक्ष की प्राप्ति के लिए हमें इस मंत्र का दिन में 101 बार जाप करना चाहिए।

इस सब सुहेतू के लिये श्री जयंतजी ने विश्व कल्याण और हिंदुत्व चेतना के उत्थान के लिए और देश के उत्थान के लिए यह मंत्र लेखन अभियान चलाया है।
इन सभी रचनाओं की पूजाअपने करवीर शंकराचार्य करेंगे।
दरअसल, पिछले साल राम मंदिर के भूमिपूजन पर  इनमेसे कुछ लिखी गई कुछ किताबें इसके शिलान्यास के लिए अर्पण होगईं हैऔर राम मंदिर निर्माणमे काल कुपि मतलब टाइम कैप्सूल के रूप में किया गया।
सद्गुरु भगवान जयंत राव जिको उनके काम में जरूर सुयश देंगे और उनके साथ कई भक्त भी शामिल होंगे।
अगर जुडना चाहे तो संपर्क करे जयंत जी देशपांडे  9823049059

https://www.youtube.com/c/GopalKrishnaGirvi

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE