Posts

Showing posts from June, 2021

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

 अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु $@π√∆¥ °# drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post_24.html ज्येष्ठ शुक्ल पूर्णिमा .... आज जेष्ठ पौर्णिमेस शरयू पृथ्वीवर अवतरली.जशी नर्मदा शिव घामातून प्रगटली,जशी गंगा शिवजटेद्वारा प्रकटली तशीच शरयू विष्णूच्या अश्रू रुपात ब्रह्मजीने कैलास वर मानसरोवरआत  उतरवली. या पृथ्वीच्या अवतार दिनानिमित्त श्री सरयू महाराणी जी यांना शिवंजय संजय यांचे अनेक कोटी नमनाभिनंदन. शिवंजय संजय यांचे मते सारयु हि वेदिक कालीन नदी असून ऋग्वेदात तिचा उल्लेख आढळतो.विश्वाच्या निर्मितीसाठी, वशिष्ठांचे वडील ब्रह्माजींनी भगवान विष्णूचे ध्यान केले आणि तपश्चर्या केली. तपस्यामुळे प्रसन्न झाले, भगवान विष्णू ब्रह्मासमोर प्रकट झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचे अश्रू पडू लागले. ..... ब्रह्मजींनी घेतले विष्णूजींच्या प्रेमळ अश्रूंनी त्यांच्या कमांडलु मध्ये ... आणि मनाच्या सरोवरात म्हणजेच मानसरोवरची स्थापना केली ....... ही प्रेमाश्रु आहे ..... नंतर सरयू जी रूपात ...

औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र जागृती लेखन अभियान:संजय उवाच

संजय उवाच:$#¡v@π√∆¥ :dr $@π√∆¥ औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र  जागृती लेखन अभियान:संजय उवाच $#¡v@π√∆¥ dr.$@π√∆¥ honkalse drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com              ।।शिव संकल्पमस्तु।। निर्गुणाचे ज्ञान व जाणिव सगुण उपासने पासूनच योग्य रीतीने होते,हा भारतीय तत्वज्ञान व अध्यात्माचा गर्भित भाव आहे. म्हणूनच मूर्तीपूजन हे प्राथमिक पण अती महत्त्वाचे साधन आहे. अध्यात्माचा श्रीगणेशा आहे. त्यामुळेच प्रत्येक पारंपारिक हिंदू कुटुंबात देवघर व गावात मंदिर असते. देव पूजन प्रथा हि वेदिक काळात नव्हती.       हिंदूधर्माच्या पुनरुजीवनासाठी आदी शंकरा चार्यांनी ती सुरु केली. आदि शंकराचार्यांनी सुरु  केलेले देव पूजन परंपरा त्यानंतरच्या सर्व शंकराचार्यांनी व शृंगेरी पिठातील शंकराचार्यांच्या हस्ते आज ही सुरू आहे व ती जनमानसात रुजवली आहे.तसेच एकनाथ महाराजांच्या देवांची आजही त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजां कडून पूजा केली जात आहे.वरील दोन्ही ठिकाणच्या देवघराचे व पूजेचे वेळी...

औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र जागृती अभियान:संजय उवाच

संजय उवाच:$#¡v@π√∆¥ :dr $@π√∆¥ औम नमो भागवते वासुदेवाय मोक्ष मन्त्र जागृती अभियान:संजय उवाच $#¡v@π√∆¥ dr.$@π√∆¥ honkalse drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post_22.html              ।।शिव संकल्पमस्तु।। निर्गुणाचे ज्ञान व जाणिव सगुण उपासने पासूनच योग्य रीतीने होते,हा भारतीय तत्वज्ञान व अध्यात्माचा गर्भित भाव आहे. म्हणूनच मूर्तीपूजन हे प्राथमिक पण अती महत्त्वाचे साधन आहे. अध्यात्माचा श्रीगणेशा आहे. त्यामुळेच प्रत्येक पारंपारिक हिंदू कुटुंबात देवघर व गावात मंदिर असते. देव पूजन प्रथा हि वेदिक काळात नव्हती.       हिंदूधर्माच्या पुनरुजीवनासाठी आदी शंकरा चार्यांनी ती सुरु केली. आदि शंकराचार्यांनी सुरु  केलेले देव पूजन परंपरा त्यानंतरच्या सर्व शंकराचार्यांनी व शृंगेरी पिठातील शंकराचार्यांच्या हस्ते आज ही सुरू आहे व ती जनमानसात रुजवली आहे.तसेच एकनाथ महाराजांच्या देवांची आजही त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजां कडून पूजा क...

कोहिनूर एक अध्यात्मिक उन्नती व भौक्तिक भोग देणारा पण योग्य पद्धतीने न वापरला जाणारा श्रापित हिरा:

मराठी एवं हिंदीमे पढीये एक साथ ,एकही जगह अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। कोहिनूर एक अध्यात्मिक उन्नती व भौक्तिक भोग देणारा पण योग्य पद्धतीने न वापरला जाणारा श्रापित हिरा: $#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ # drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com  http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post_21.html (Link to भाग 1:    https://m.facebook.com/story.php?story_fbid=4692412207441086&id=100000170606055) चलातर ,चला शिवंजय संजय च्या माध्यमातून समजून  त्या रत्नाची कहाणी पाहू ज्यास इस्लामिक कोर्टाच्या इतिहास कारांनी आणि नंतर डाव्या बाजूने  लिब्राडू नि कोहिनूर या नावाने ओळखले गेले. आपण आधी पाहिल्या प्रमाणे 1214 नंतर हा मणि उजेडात आला कारण तेंव्हा यावर एक लेख प्रसिद्ध झाला होता व नंतर बाबर नामा मध्ये उल्लेख आहे. तो फिरत फिरत  आज ब्रिटन मध्ये पोहोचला. हा हिरा अमूल्य ,अलौकिक तर आहेच पण दैवी आहे,अध्यात्मिक प्रगती व संसारात गती देणारा आहे पण चंद्राला पण डाग आहे तसा या रत्नास श्राप असावा अशी प्रचिती इतिहास देतो.रत्नचिकित्सक असल्याने ...

अमूल्य प्रकाश स्रोत :कोहिनूर हिरा :भाग एक

पढीये मराठी तथा हिंदी में एक हि पोस्ट में अमूल्य प्रकाश स्रोत :कोहिनूर हिरा : भाग एक: $#¡व@π√∆¥ dr $@π√∆¥ # drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com          ।।शिव संकल्पमस्तु।। कोहिनूर हिरा  कोह-ए-नूर वा कोहिनूर आणि कोह-ए-नूर हा जगातील सर्वात मोठा कट हिरा आहे, ज्याचे वजन 105.6 कॅरेट आहे. Uncut 796 कॅरेट असून oval shaped आहे .हा ब्रिटीश क्राउन आज शोभा वाढवतोय  कारण एलिझाबेथ 2 इजकडे तिची मालकी आहे ,व कोल्लूर खाणीत तो मिळाला असा उल्लेख आढळतो . मूळ भारतीय स्रोतांच्या दोन अनमोल अमूल्य व अलौकिक वस्तू आज ब्रिटन मध्ये गहाण पडल्यात ,त्या म्हणजे आई भवानीने महाराजाना दिलेली अजिंक्य भवानी तलवार व अलौकिक कोहिनूर ? हिरा.या दोन वस्तू नुसत्या अमूल्य  ,नाहीत तर अलौकिक आहेत ,नुसत्या अमूल्य व अलौकिक नाहीत तर दैवी आहेत ,हो दैवी आहेत हे भवानी तलवारी बाबत लगेच पटेल कारण हे सर्व श्रुतच आहे,निदान आपल्या येथे  तरी .पण कोहिनूर? हाही दैवी हिरा आहे ते आपण पुढे पाहूच फक्त तलवार अजिंक्य पण हिरा ...........? कोहिनूर?हिऱ्याची आजच बा...

कटीर्गाम ,बाबाजींचं दीक्षास्थान

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। कट्टरगाम्मा,बाबाजीं क्रियायोग दीक्षा स्थान. $#¡v@π√∆¥':dr $@π√∆¥ #. drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post.html         ।शिवसंकल्पमस्तु। मी सद्गुरू कृपेने भारतातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्री अगदी अमरनाथ ( 3वेळा) ते अनंतपुरं( पद्मनाभबाभ  स्वामी - कन्या कुमारी  रामेश्वरम 39 वेळा.)आ साम अरुणाचल प्रदेश ते सोमनाथ,द्वारका पुरी या  सर्व दरम्यान असलेली ज्योतिर्लिंग 39 वेळा,सप्त नद्या ,सप्त पुऱ्या ,सप्त कैलास, पंच केदार ,पंच बद्री ,पंच प्रयाग ,पंच राम ,नव नंदी,एकादश रुद्रस्थाने ,सहा क्षन्मुख स्थान,एक ओम पार्वती ,अष्ट नारायण ,अष्ट विनायक,कोकण अष्ट गणेश, 33 पितृ स्थाने ,40 शक्ती पीठ व अनेक सिद्ध पीठ दर्शन सेवा  गौमुख ते गंगा सागर करवून घेतली गेलीत. पात्रता नसताना कृपा व वर बाबाजीने त्याचे चरित्रात्मक पुस्तक जे कदाचीत सर्व जगात त्यांचे एकमेव चरित्रात्मक 0स्टक आहे ,लिहवून घेतले,तेही तीन मराठी ,हिंदी ,व इंग्रजी भाषेत.त्यामु...